Raj Thackeray in Pune | राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरतीचे आयोजन | Sakal Media

गुढी पाडव्याला मशिदींवरील भोंग्यांवरून केलेल्या वक्तव्यानंतर आता हनुमान जयंतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी संध्याकाळी राज ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान चालीसाचे सामुहिक पठण देखील होईल.
कुमठेकर रोडवरील १५० वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरात राज ठाकरे आरतीसाठी येणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली.